दिनकरनगर येथील नवनिर्मित ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचे हस्ते उत्साहात पार पडले. नवीन ग्रामपंचायत भवन हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून प्रशस्त कार्यालयीन कक्ष, सभागृह, नोंदणी विभाग, तसेच ग्रामस्थांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष अशी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.