पंढरपूर: चळे येथील भीमा नदी पात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह दाखल
Pandharpur, Solapur | Jul 20, 2025
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील भीमा नदी पात्रामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असल्याची माहिती पोलिसांनी आज रविवार...