नांदुरा: गावातून येतो असे सांगून घरून निघून गेलेली २४ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता
गावातून येतो असे सांगून घरून निघून गेलेली २४ वर्षीय महिला बेपता झालीय. सायना बालाई बडोले असे या महिलेचे नाव आहे. सदर महिला ही मूळ इस्लामपूर तालुका जळगाव जामोद येथील रहिवाशी असून कामानिमित नांदुरा तालुक्यातील येथील रसलपूर ऋषी संजय पाटील यांच्या शेतामध्ये राहत होती.