आर्णी तालुक्यातील पुरस्कार प्राप्त ग्राम पंचायत परसोडा द्वारे गावातील दिव्यांग लाभार्थी ह्यांना लाभांश चा आर्णी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी रमेश खारोडे यांचे हस्ते ग्राम पंचायत कार्यालयात वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे निर्देशा अनुसार गावातील दिव्यांग लाभार्थी ह्यांना ग्राम पंचायत चे उत्पन्नानुसार लाभांश वाटप करणे कर्तव्याचे कार्य असल्यामुळे दरवर्षी परसोडा ग्राम पंचायत द्वारा दिव्यांग लाभार्थी ह्यांना लाभांश वाटप करण्यात येतो त्याच अनुषंगाने आर्णी पंचायत समितीचे गटविकास अधि