आज दिनांक 16 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती शिखर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक नियोजन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागाचे उपजिल्हा अधिकारी निलेश अपार यांची सिल्लोड येथे निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे