सावंतवाडी: मळेवाड येथील नवविवाहितेची माहेरी न्हावेली देऊळवाडी येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या : धक्कादायक घटना
Sawantwadi, Sindhudurg | Jul 15, 2025
मळेवाड येथील एका नवविवाहितेने माहेरी न्हावेली येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे....