जिंतूर: डायल 112 वर दिली खून झाल्याची खोटी माहिती, चारठाणा येथील पोलीस ठाण्यामध्ये एकावर गुन्हा दाखल
Jintur, Parbhani | Jul 23, 2025
डायल ११२ वर फोन करून निरवाडी बुद्रुक बस स्थानकावर खून झाला आहे अशी खोटी माहिती दिल्याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यामध्ये...