शिर्डी श्रीरामपुरवरून मुंबईकडे एक्सप्रेसवरून अंदाजे 900 किलो वजनाचा गोमांस घेवून जाणारी स्कार्पिओ कार गोररक्षकांच्या मदतीने खालापूर पोलिसांनी पकडली आहे. ही कारवाई शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान केली आहे. गोमांस तस्क्रीच्या घटनेने सर्व संताप व्यक्त होत असताना खालापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.