वाई: बावधन येथील धुर्वीचा बैल राजा यांचे अल्पशा आजाराने निधन
Wai, Satara | Nov 17, 2025 यात्रेमध्ये धुरवीच्या बैलाचा मान कैलासवासी केशव रामजी भोसले यांचे नातू कांतीलाल विनायक भोसले यांच्या राजा बैलाला होता त्या बैलाचे निधन रविवारी दुपारी अल्पशा आजाराने झाले शोकाकुल वातावरणात विधिवत पद्धतीने त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले अशी माहिती सोमवारी सकाळी नऊ वाजता भोसले परिवाराने दिली.