पालघर: आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत नायगाव येथे भाजपची बैठक; विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
Palghar, Palghar | Jun 20, 2025
भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नायगाव येथे बैठकीचे आयोजन...