आज दि 16 जानेवारी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करून संभाजी महाराजांना खऱ्या अर्थाने अभिवादन केले. या ऐतिहासिक निर्णयाला प्रतिसाद देत संभाजीनगरकरांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान केले. हिंदुत्वाच्या खऱ्या विचारांची परंपरा जपणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना या मातीतून पुसण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते विचार उजागर करून पुढे नेण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले. याच कामाची पावती देत संभाजीनगरच्या