पैठण: पाचोड येथे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून केला चोरीचा प्रयत्न बालाजी नगर येथील घटना
पैठण तालुक्यातील पाचोड येथील बालाजी नगर भागात राहणारे संदीप टाक यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री घरात प्रवेश करून घरातील कडी कोंडा तोडून घरातील कपडे व साहित्य अस्तव्यस्त करून चोरीचा प्रयत्न केला दरम्यान दोन दिवसापूर्वी याच घरात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता त्यामुळे परिसरात दररोज चोराचा वावर वाढल्याने परिसरातील नागरिकमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .याप्रकरणी पाचोड पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा बंदोबस्त