आरोग्य विभाग,
जिल्हा परिषद जळगाव.
**आरोग्य विभागाचे आवाहन
*शालेय वयात मुलांच्या शारीरिक वाढीसाठी लोह अत्यंत महत्त्वाचे आहे. * पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थी दर आठवड्याला या गोळीचे सेवन करतील याकडे लक्ष द्यावे.,*
मा .जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भायेकर सर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अमित घडेकर तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दर आठवड्याला राबविण्यात येत आहे. ,*मुक्ताईनगर तालुक्यातील विविध शाळांमध्ये जाऊन आरोग्य विभागाच्या पथकाने विद्यार्थ्यांना अॅनिमिया (रक्तक्षय) या आजाराबद्दल आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांच्यातील रक्तातील लोहाची कमतरता भरून निघावी , या उद्देशाने विद्यार्थ्यांना आय एफ ए टॅबलेट (लोह आणि फॉलिक ऍसिडच्या )गोळ्या देण्यात आल्या. **दर सोमवारी सर्व विद्यार्थिनींनी न चुकता लोहयुक्त गोळी घेणे **