गंगापूर: गाजगाव येथे किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद; परस्परविरोधी फिर्यादीनुसार शिल्लेगाव पोलिसांत गुन्हा दाखल
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 15, 2025
तालुक्यातील गजगाव शिवारात दोघांमध्ये भांडण झाले. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून दोघांच्या विरोधात शिल्लेगाव पोलिस...