दारव्हा: बोरी खुर्द ग्रामपंचायतने जुन्या गाळेधारकांना डावलून केला परस्पर व्यवहार; गटविकास अधिकाऱ्यांनी पाठवला जि. प. ला अहवाल
Darwha, Yavatmal | Jul 31, 2025
बोरी खुर्द ग्रामपंचायतने जिल्हा निधीअंतर्गत येथील आठवडी बाजारामध्ये २३ नवीन गाळे बांधकाम केले व जुन्या गाळेधारकांना...