गोंदिया: राज्यातील तरुणाई ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात,पारनेर मध्ये तरुणाची आत्महत्या. आमदार नाना पटोले यांनी सभागृहाचे वेधले लक्ष
Gondiya, Gondia | Jul 18, 2025
पारनेर तालुक्यातील एका तरुणाने ऑनलाइन गेमिंगच्या विळख्यात अडकून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. त्याच्या मित्राने देखील...