पारशिवनी: वैष्णवीनगर,जुनादिघलवाडी रोड,पारशिवनी बंद घरातून कुलुप तोडून१ लाख रुपये रोख चोरी. पारशिवनी पोलीसानी गुन्हा नोंद.
पोलिस स्टेशन पारशिवनी अंतर्गत वैष्णवीनगर,जुनादिघलवाडी रोड, सरोजनी शाळा पारशिवनी जवळ बंद घरातून कुलुप तोडून१ लाख रुपये रोख चोरी. पारशिवनी पोलीसानी गुन्हा नोंद करून पुढील तपास करून आरोपी चा शोध घेणे शुरू.