तिरोडा: कर्जमाफीच्या प्रमुख मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे गोंदिया-तिरोडा-तुमसर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
Tirora, Gondia | Jul 24, 2025
प्रहार अध्यक्ष बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीला घेऊन राज्यभर रास्ता रोको आंदोलन ची हाक दिली होती.याच...