शहरात दोन अपघात झाल्यास अपघातात कुटुंबातील चौघे जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली असून आयुक्तालय ते विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गाडगे नगर पोलीस स्टेशन वरून नांदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत या घटना घडल्या आहे एकाच दिवशी दोन अपघात झाल्या असून यात चार चाकी चे नुकसान झाले तर दुसऱ्या अपघातात दांपत्यासह त्यांच्या दोन्ही मुलींना किरकोळ दुखापत झाली राहणगा रोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू असताना चार चाकी ला अपघात झाला तर गाडेकर पोलीस स्टेशन अंतर्गत अभयांत्रिकी महाविद्यालय जवळ भरधाव आटोची धडक लागली .