मिरज: कुपवाड एमआयडीसीत तयार जीन्स कापड माल घेऊन कारखानदाराची १९ लाख ६४ हजारांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
Miraj, Sangli | Jul 26, 2025
कुपवाड एमआयडीसी त तयार जीन्स कापड माल घेऊन कारखानदाराची 19 लाख 64 हजारांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कुपवाड एमआयडीसी...