तळोदा: तळोदा तालुक्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी आमदार राजेश पाडवींचा विधानसभेत कृषी योजना संदर्भात लक्षवेधी प्रश्न
Talode, Nandurbar | Jul 10, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील वनपट्टे धारक शेतकऱ्यांसाठी ॲग्री स्टॅक कृषी योजना ओळखपत्र प्राप्त झाले...