ग्रामपंचायत हे लोकशाहीचे महत्त्वाचे केंद्र आहे गावाच्या विकासात त्यांना राजकारण बाजूला ठेवून माणसाला जोडण्याचे काम करा शासनाच्या प्रत्येक कल्याणकारी योजना चा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप बुराडे यांनी तारीख 1 जानेवारी 2026 ला आयोजित जयपूर येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालय भवनाचे लोकार्पण प्रसंगी बोलत होते