आज दिनांक 19 जानेवारी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील वांगी येथील सोलर प्लांट कंपनीतून अज्ञात चोरांनी कंपनीतील तांब्याची वायर चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे सदरील घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे घेण्यात आली आहे अशी माहिती सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी दिली आहे