सांगोला: हातीद येथे वाद मिटवण्यासाठी बोलावून चाकूने केला वार; तिघांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
Sangole, Solapur | Jul 27, 2025
सांगोला तालुक्यातील हातीद येथे पूर्वी झालेला वाद मिटवण्यासाठी बोलावून घेतले आणि एकास, तिघांनी मिळून हातावर व मानेवर...