जालना : दि.१५/१२/२५ गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर सुधारणा आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण पुढाकार - ‘आमची मुलगी’ . निरोगी व समानतेकडे वाटचाल करण्यासाठी आजच भेट द्या: http://amchimulgimaha.in बेटी बचाव बेटी पढाव, Save the Girl Child.