दिल्लीतील ‘सरपंच शक्ती’ प्रशिक्षणातून ग्रामविकासाला नवी दिशाचिरचाळबांध : क्वालीटी ऑन्सील ऑफ इंडिया व सरपंच संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने राजधानी दिल्ली येथे १६ ते १९ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘सरपंच शक्ती’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणात देशातील विविध राज्यांतील ४८ सरपंचांनी सहभाग घेतला होता. यात आमगाव तालुक्याच्या भजीयापार येथील सरपंच रुख्मिणी विठ्ठलप्रसाद ठाकरे यांनी सहभाग घेतला. चार दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात द