शिरपूर: महामार्गावरील दहिवद छावा संघटनेचे चक्का जाम आंदोलन-सूरज चव्हाण यांच्यावर कारवाईची जोरदार मागणी
Shirpur, Dhule | Jul 21, 2025
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय...