सावंतवाडी: क्रिकेटचा विषय राजकीय मुद्दा बनवू नका : आमदार दीपक केसरकर
सध्या भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच मुळे सर्वत्र देशभर वादंग उठले आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आमदार दीपक केसरकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. हम विषय राजकीय करू नये असे ते म्हणाले.