पालम: दुकानदाराला बोलून येईपर्यंत दुचाकीला अडकलेली सव्वा तीन लाख रुपयांची रोकड लंपास, पेठ पिंपळगाव रस्त्यावरील घटना
Palam, Parbhani | Jul 10, 2025
किराणा दुकानासमोर गाडी लावून दुकानात जाऊन दुकानदाराला बोलून परत येईपर्यंत दुचाकीला अडकवलेली तीन लाख 24000 रुपयांची रोकड...