गोंदिया: शेतक-यांनी पिकाच्या संरक्षणासाठी विमा काढावे- किसान नेते रेखलाल टेंभरे यांचे आवाहन, को-ऑपरेटिव बँक सभागृहात सभेचे आयोजन
Gondiya, Gondia | Jul 23, 2025
शेतक-यांनी पिक विम्याचे महत्व समजुन त्याविषयी जागृत होऊन खरीप पिक विमा योजनेत अधिक शेतक-यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन...