समुद्रपूर: गिरड येथील गुरुदेव सेवा मंडळ व निर्सग प्रेमींच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या औचित्यावर माऊली मंदिर परिसरात वृक्षलागवड
गिरड येथे मिशन १० वृक्ष लागवड अभियान अंतर्गत गुरुदेव सेवा मंडळ व निर्सग प्रेमींच्या पुढाकाराने रविवारी १२ वाजता गुरुपौर्णिमेच्या औचित्यावर बस स्टॉप चौकातील माऊली मंदिर परिसरात वृक्षलागवड करण्यात आली यावेळी विष्णू ब्राह्मणवाडे मंथन भांदक्कर बादल बोरेकर साहिल सोनवणे अथर्व शिवणकर भावेश ब्राह्मणवाडे कृष्णा गुंडे मुक्ताई ब्राह्मणवाडे उन्नती पाणबुडे अथर्व शिवनकर नुतू चौधरी श्लोक मिसाळ पूर्वी मिसाळ मंथन चौधरी आदी उपस्थित होते.