नगरपंचायत रायगाव कडून सन 2025- 26 ते 2028- 29 च्या प्रस्तावित करवाडी विरोधात शिवसेनेचे राळेगाव शहर प्रमुख शंकर गायधने यांच्या पुढाकारात आज दिनांक 12 डिसेंबर रोजी एक वाजता मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांना निवेदन देऊन आक्षेप नोंदविला.
राळेगाव: राळेगाव नगरपंचायत च्या प्रस्तावित करवाडी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चा आक्षेप - Ralegaon News