यवतमाळ: शहरातील सारस्वत चौकातील एका वृद्धास अज्ञाताने लाखो रुपयाने गंडविले,अवधूतवाडी पोलीसात तक्रार दाखल
एका ज्येष्ठ नागरिकास धमकी दिल्याने अटकेच्या भीतीपोटी एका इसमाने तब्बल 97 लाख रुपये अज्ञात्याच्या खात्यात पाठविण्याची धक्कादायक घटना यवतमाळ शहरातील सरस्वत चौकात घडली. गिरीश कळसपुरकर असे गंडविल्या गेलेल्या जेष्ठ नागरिकांचे नाव आहे...