दोन लाख रुपये घेवून बनावट लग्न लावल्यानंतर अवघ्या तीन तासातच शौचाच्या बहाण्याने नवरी पळून गेली होती. त्या नवरीला आणि नात्याने तिची मावशी म्हणून सांगणाऱ्या बनावट मावशीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दलाल आणि त्या बनावट नवरीची आणखी एक बनावट नातेवाईकांच्या मागावर पोलिस आहेतकेज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील कोदरी येथेही घटना घडलीबनावट नवऱ्या मुलीची मावशी म्हणून नाते सांगणारी माया सतीश राऊत हिला चाकण मधून ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत