महाराष्टृ राज्य पञकार संघाची आज दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता भडगाव येथील नुरानी लान्स येथे संघटनेचे पदाधिकारी किशोर रायसाकडा, राकेश सुतार, माजी अध्यक्ष अशोकबापु परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीखाली बैठक पार पडली. या बैठकीत ६ जानेवारी पञकार दिनानिमित्त चर्चा करण्यात आली. तसेच भडगाव तालुक्यासह जिल्हयाची नवनिर्वाचीत कार्यकारीणी नियुक्त करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत पञकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी रतिलाल पाटील यांची निवड करण्यात आली,