जालना: गांधी चमनजवळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा गहू व तांदूळ पोलिसांनी पकडला, १ लाख १९ हजार ८०० रुपयांचा माल जप्त
Jalna, Jalna | Jul 5, 2025
जालन्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा गहू आणि तांदूळ पोलिसांनी गांधी चमन जवळ पकडला... कदिम जालना पोलिसांची...