उमरखेड: तालुक्यातील चुरमुरा फाटा येथे दुचाकीच्या धडकेत दोन जण जखमी ; उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उमरखेड तालुक्यातील चुरमुरा फाटा सारडा यांचे शेताजवळ भरधाव हिरो कंपनीची दुचाकी वाहन चालकाने हाईगईने वाहन चालवून दोघांना ठोस मारल्याने अपघात झाला असून सदर अपघातामध्ये दोन जण जखमी झाले आहे.सदर अपघात प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.