लाखनी: लावणी सम्राज्ञी तेजस्विनी कैताडे यांचा साणगाव येथे 'झिंगाट' जलवा! आवाहनाचा व्हिडिओ #viral
विदर्भ तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी नृत्यांगना तेजस्विनी कैताडे आणि त्यांचा 'कोल्हापूरचे झिंगाट' डान्स ग्रुप, 'रिक्की अँड ग्रुप' प्रस्तुत, १७ डिसेंबर रोजी, बुधवारला रात्री ठीक ०९ वाजता, साणगाव येथे विशेष परफॉर्मन्ससाठी येत आहेत. हा कार्यक्रम खास मंडई उत्सवाच्या निमित्ताने मु. साणगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. तेजस्विनी कैताडे यांनी स्वतः व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे.