शिरूर: मांडवगण फराटा परिसरातील अकरावा मैल येथे घरात घुसून तरुणावर प्राणघातक हल्ला; दोन शस्त्रधारी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल
Shirur, Pune | Jul 19, 2025
मांडवगण फराटा परिसरातील अकरावा मैल येथे रात्री जेवणाच्या वेळेत घरात घुसून दोन अज्ञात इसमांनी एका 19 वर्षीय तरुणावर...