अमळनेर: अमळनेरजवळ आढळलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले: खुनाच्या आरोपाखाली सराईत गुन्हेगार अटकेत
Amalner, Jalgaon | Jul 26, 2025
अमळनेर तालुक्यातील जानवे येथील जंगल परिसरात 23 जुलै रोजी आढळलेल्या महिलेच्या मानवी अवशेषांचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश...