तहसील कार्यालय गोरेगाव येथील सभागृहात दिनांक 12 जानेवारी रोजी माॅ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार गावळ,आर.एस.अल्लेवार,दिलीप कटरे,स्वाती टेकाम, स्वाती गणवीर,अनिता किल्लेदार,गीता मंडारे,सुमित काकडे,प्रवीण मलेवार, विठ्ठल मस्के, हर्षल लांजेवार, राजेश राऊत, ननेश्वरी गौतम, मोहनलाल वाघमारे आदी उपस्थित होते.