परभणी: <nis:link nis:type=tag nis:id=कुष्ठरोग nis:value=कुष्ठरोग nis:enabled=true nis:link/> लपवू नका तो औषध उपचाराने पूर्णपणे बरा करा.
- कुष्ठरोग शोध मोहीम,१७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर२०२५ आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची घरी येणाऱ्या आरोग्य पथकातील कर्मचाऱ्याकडून तपासणी करून संसर्गाची साखळी खंडित करूया.
परभणी: {तपासणी करुन जिल्ह्याला कुष्ठरोगमुक्त बनविण्यात आपले योगदान द्या.} #लवकर निदान त्वरित उपचाराने कुष्ठरोग पूर्ण बरा होतो. ∆कुष्ठरोग शोध अभियानात समाजातील संशयित कुष्ठरूग्ण शोधून काढून त्यावर बहुविध औषधोपचार करून शून्य कुष्ठरोग प्रसाराचे आपल्याला ध्येय गाठायचे आहे. मोहिमेदरम्यान घरातील प्रत्येक सदस्याचे कुष्ठरोगसंबंधी शारीरिक तपासणी केली जाईल. त्वचेवर फिकट किंवा लालसर रंगाचा पूर्ण बधिर चट्टा जिथे स्पर्श उष्णता किंवा थंडपाणा जाणवत नाही आढळल्यास पथकाच्या निदर्शनास आणून द्या लपवू नका तो पूर्णपणे बरा करा.