गंगाखेड: शिवाजीनगर येथील माऊली हॉटेलमधील कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा, तरुणीची सुटका; एका महिलेसह सहा जणांवर गुन्हा दाखल
Gangakhed, Parbhani | Jul 28, 2025
गंगाखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या परळी रस्त्यावरील माऊली हॉटेल येथे कुंटण खाण्यावर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना...