आज दिनांक 16 जानेवारी दुपारी बारा वाजता छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान गरवारे स्टेडियम परिसरात निकाल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमली होती. पोलिसांकडून वारंवार गर्दी पांगवण्याच्या सूचना देण्यात येत होत्या, मात्र गर्दी सातत्याने वाढतच गेल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. लाठीचार्जनंतर परिसरात एकच धावपळ उडाली असून अनेक कार्यकर्ते काट्याकुपट्यांमधून पळताना दिसून आले. परिस्थिती नंतर पोलिसांनी नियंत्र