प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांनी आज शिर्डी येथे दुपारी धूप आरतीला हजेरी लावत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. अनंत अंबानी यांच्या शिर्डी दौऱ्यानिमित्त श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी त्यांचे स्वागत केले व दर्शन घेतल्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी अनंत अंबानी यांनी रिलायन्स उद्योगसमुहाच्य