जालन्यात भाजप–शिवसेना युतीचं ‘भिजत घोंगड’ कायम; अनेक बैठका होऊनही निर्णय प्रलंबित जागावाटपावर एकमत न झाल्याने युती अडचणीत, राष्ट्रवादी पडली बाहेर.. आज दिनांक 29 सोम रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबत सस्पेन्स कायम आहे. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सलग बैठका सुरू असल्या तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. रविवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्