शिरपूर: शिरपूर तहसील कार्यालयात महसूल सप्ताहाचा उत्साहपूर्वक प्रारंभ,तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली माहिती
Shirpur, Dhule | Aug 1, 2025
शासन निर्देशानुसार १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान तहसील कार्यालयातर्फे साजरा होणाऱ्या महसूल सप्ताहाचा शुभारंभ कारण्यात आला...