कन्नड: कन्नडच्या मतदार यादीत अवघ्या १० महिन्यांत वाढले अडीच हजार नवे चेहरे, राजकीय समीकरण बदलणार..!
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 1, 2025
आज दि १ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजता माध्यमांना माहिती मिळाली की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर अवघ्या दहा महिन्यांत...