शिरपूर: थाळनेर,वाठोडासह 5 गाव शिवारात गावठी दारू भट्ट्यांवर थाळनेर पोलिसांची कारवाई;नऊ जणांवर गुन्हे दाखल
Shirpur, Dhule | Jul 19, 2025
शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावात सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या हात भट्ट्यावर १९ जुलै...