आज 6 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाह दिनानिम्मित विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले , विनम्र अभिवादन करताना भाजपा बजाजनगर मंडळ व जिल्हा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अशी माहिती आज शनिवार ६ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता माध्यमांना देण्यात आली